सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, उद्या दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्वांनी उद्या सकाळी ठिक ०८:३० वाजता पांढरा पोशाख परिधान करून उपस्थित राहावे.

September 16, 2026 General Medium Priority 203 views
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, उद्या दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्वांनी उद्या सकाळी ठिक ०८:३० वाजता पांढरा पोशाख परिधान करून उपस्थित राहावे.

Maharashtra Muktisangram din

Expires on: October 31, 2026